shrivitthalrukminipatsanstha.com

आमचा बँक कधीही ग्राहकांकडून गोपनीय माहिती जसे की PIN किंवा OTP विचारत नाही. कृपया आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

आमच्याबद्दल

श्री विठ्ठल रुक्मिणी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर

"गतिमान अर्थकारणातून समाज परिवर्तन"

श्री विठ्ठल रुक्मिणी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर ही पतसंस्था विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ऑक्टोबर २००१ मध्ये सोलापूर येथील नामांकित उद्योजकांनी स्थापन केली आहे.
सामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी, सहकार चळवळीद्वारे लघुउद्योग, व्यापारी, कंत्राटदार आणि कामगार यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे, स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणे, लघुउद्योग व गृहउद्योगांच्या विकासास मदत करणे आणि कामगारांमध्ये बचतीची सवय निर्माण करणे या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर कार्यरत आहे.

    Scroll to Top