shrivitthalrukminipatsanstha.com

आमची पतसंस्था कधीही ग्राहकांकडून गोपनीय माहिती जसे की PIN किंवा OTP विचारत नाही. कृपया आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

आवर्ती ठेव

आवर्ती ठेव योजना

श्री विठ्ठल रुक्मिणी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर येथे आकर्षक व्याजदरासह व सुरक्षित गुंतवणुकीची हमी देणारी आवर्ती ठेव योजना उपलब्ध आहे.
ही योजना अशा ग्राहकांसाठी उपयुक्त आहे जे दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करून भविष्यातील उद्दिष्टे पूर्ण करू इच्छितात.

आवर्ती ठेवींची वैशिष्ट्ये :
  • दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करण्याची सोय.

  • मुदतपूर्तीनंतर मूळ रक्कम व व्याज एकत्र मिळते.

  • आकर्षक व स्थिर व्याजदर.

  • बचतीची सवय निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम योजना.

  • सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय.

आवर्ती ठेव योजनेचे फायदे :
  • भविष्यातील मोठ्या खर्चांसाठी (शिक्षण, विवाह, घर, व्यवसाय) निधी तयार करण्याची संधी.

  • नियमित बचत करून आर्थिक शिस्त निर्माण होते.

  • संस्थेच्या स्थैर्यामुळे तुमची ठेव पूर्णपणे सुरक्षित राहते.

श्री विठ्ठल रुक्मिणी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर ही संस्था “विश्वास, पारदर्शकता आणि प्रगती” या तत्त्वांवर कार्य करते. सभासदांच्या गरजा ओळखून योग्य आर्थिक योजना व सेवा पुरवणे हे आमचे ध्येय आहे. की संस्थेचा प्रत्येक सभासद हा आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. आणि त्याचा आर्थिक विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे.

आवर्ती ठेव योजना

आवर्ती ठेव :
अ.क.मुदत ठेव कालावधीनियमित ठेवीदारज्येष्ठ नागरिक
1एक वर्ष९ टक्के९.५0 टक्के
2दोन वर्ष१0 टक्के१0.५0 टक्के
3तीन वर्ष१0 टक्के१0.५0 टक्के
Scroll to Top